A.B. Goregaokar English School

A.B. Goregaokar English School

Mumbai, MaharashtraEst. 1940
State Board
Day School

Hiring snapshot

Open positions
New this week
Followers
Avg ₹0.3L – 0.5L/yr
Hiring for:
Science
Social
English

Open positions (37)

About A.B. Goregaokar English School

<p>सन 1940 मध्ये केवळ सात विद्यार्थ्यांना घेऊन सुरु झालेल्या या शाळेत आज सुमारे 600 हून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. सध्या शाळेत इयत्ता 5 वी ते 10 वीच्या प्रत्येकी चार तुकड्या आहेत. शिक्षणाचे माध्यम मराठी आहे. शाळेला महाराष्ट्र राज्यशासनाची मान्यता असून ती एस्. एस्. सी. बोर्डाशी संलग्न आहे. शाळेला राज्य शासनाचे अनुदान मिळते. शासनाच्या नियमांनुसार इयत्ता 5 वी ते 10 वीत अनुक्रमे रूपये 5, 6, 7, 8, 9, 10 इतके मासिक शुल्क आकारले जाते.</p>

Teacher reviews

Sign in to review

No reviews yet. Be the first to share your experience at A.B. Goregaokar English School.