सन 1940 मध्ये केवळ सात विद्यार्थ्यांना घेऊन सुरु झालेल्या या शाळेत आज सुमारे 600 हून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. सध्या शाळेत इयत्ता 5 वी ते 10 वीच्या प्रत्येकी चार तुकड्या आहेत. शिक्षणाचे माध्यम मराठी आहे. शाळेला महाराष्ट्र राज्यशासनाची मान्यता असून ती एस्. एस्. सी. बोर्डाशी संलग्न आहे. शाळेला राज्य शासनाचे अनुदान मिळते. शासनाच्या नियमांनुसार इयत्ता 5 वी ते 10 वीत अनुक्रमे रूपये 5, 6, 7, 8, 9, 10 इतके मासिक शुल्क आकारले जाते.
Based on 50 live vacancies with published salary. Ranges are indicative — the exact band is on each job page.
Common questions about jobs, hiring and life at A.B. Goregaokar English School.
No reviews yet. Be the first to share your experience at A.B. Goregaokar English School.